{
  "village_code": "273100070384460000",
  "village_name": "गोळेवाडी",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4065,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:22:34Z",
  "surveys": [
    "56/2",
    "56/3/अ/4/ब",
    "84/11/ड"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 31/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nखातेदार : हणमंत निवृत्ती कदम किरण यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर कर्नल आर डी निकम सैनिक सहकारी बँक यांचेकडून दिनांक 20/10/1999 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 40000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कर्नल आर डी निकम सैनिक सहकारी बँक यांचेकडील पत्र जा. क्रमांक सीआरडीएनएसएसबी/कोरेगाव/११७/२०२६ दिनांक २२/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "के.टी.पवार"
}
