{
  "village_code": "273100070384460000",
  "village_name": "गोळेवाडी",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4068,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:22:34Z",
  "surveys": [
    "137/1/अ",
    "137/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : श्री केदारेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. कोरेगाव\nलिहून घेणार :श्री. संदीप सर्जेराव कळसे, श्री. आनंदराव सर्जेराव कळसे व श्री. सुरेश सर्जेराव कळसे यांजकडोन र.रु.२,२०,०००/- घेऊन सर्व्हे नंबर १३७/१/अ एकूण क्षेत्र ० हे ५१.०० पो.ख. हे ०१.०५ आकार १ रु २ पै व १३७/७ मधील एकूण क्षेत्र ० हे ०१.१२ आकार ० रु ०९ पै क्षेत्राचे दस्त क्र.३०१६/२०२६ दि.११/०९/२०२६ रिकन्व्हेन्सपत्र करून दिले. रिकन्व्हेन्सपत्राची छायाप्रत हक्कनोंद संचीकेस दाखल असे.",
  "talathi": "के.टी.पवार"
}
