{
  "village_code": "273100070384460000",
  "village_name": "गोळेवाडी",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4072,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:07:08Z",
  "surveys": [
    "67/7/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमा.उपविभागीय अधिकारीसो कोरेगांव यांचेकडील आरटीएस/अपील/९९/२०२६ सांकेतिक क्रमांक ४२५/२०२६ दि.०५/१०/२०२६ नुसार मौजे गोळेवाडी येथील फेरफार नंबर ३३३६ सर्व्हे नंबर ६७/७/१ लिहुन देणार धिरज अशोक मेहता व लिहुन घेणार आशिष दिलीप वेदपाठक क्षेत्र ०.०००१ हे. आर हि नोंद रद्द केली. नोंद आदेशावरून केली. आदेश हक्कनोंद संचीकेस दाखल असे.",
  "talathi": "के.टी.पवार"
}
