{
  "village_code": "273100070384490000",
  "village_name": "शिरढोण",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4055,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:48:23Z",
  "surveys": [
    "140",
    "171",
    "180",
    "187",
    "201",
    "205",
    "34",
    "80",
    "85"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nनोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nरोहन संभाजी साळुंखे यांनी अर्ज दिला की कै. रुक्मिणी हणमंत साळुंखे हे 14/02/2026 ह्या दिनांक रोजी मयत झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.14/05/2025 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-\n140, 80, 85, 34, 187, 180, 205, 201, 171\nरोहन संभाजी साळुंखे यांना\nदुय्यम निंबधक कोरेगाव जिल्हा सातारा यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 1950 दिनांक 14/05/2025 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शंकर दादासाहेब काटकर"
}
