{
  "village_code": "273100070384590000",
  "village_name": "शिरंबे",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 8803,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:48:02Z",
  "surveys": [
    "269/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र. पुनर्व/धोम/शर्तभंग/एसआर -03/26\nआदेश दिनांक : 27/04/2\nमा. उपजिल्हाधिकारीसो (पुनर्वसन), सातारा यांनी त्यांचे कडील आदेश क्र.पुनर्व/धोम/न-शर्त/एसआर-03/2026 दिनांक 27/04/2026 अन्वये अर्जदार श्रीमती सुजाता संजय सपकाळ रा. वेलंग ( शिरंबे ) यांचे पुर्वहक्कदार नारायण गणपती सपकाळ यांना धोम प्रकल्पग्रस्त खातेदार म्हणून जिल्हा पुनर्वसन यांचेकडून वाटप करणेत आलेली असून त्याची नोंद मौजे वेलंग ( शिरंबे ) येथील जुना सर्व्हे नं.258/2 चा नवीन सर्व्हे नं.269/2 क्षेत्र 0.38 हे.आर पो.ख. 0 हे 0.2 आर जमिन नविन अविभाज्य शर्तीवर भोगवटादार वर्ग 2 म्हणून वाटप करणेत आली होती तरी अर्जदार यांनी कब्जेहक्काची रक्कम दि.31/03 /2026 रोजी येथे चलनाद्वारे शासकीय खजिन्यात भरणा केलेने 7/12 चे इतर हक्कातील नविन अविभाज्य शर्तीवर प्रदान असा दाखल असलेला शेरा कमी केला. नोंद आदेशावरून केली, आदेश हक्कनोंद संचीकेस दाखल असे.",
  "talathi": "सोनाली शंकर वाघ"
}
