{
  "village_code": "273100070384630000",
  "village_name": "धामणेर",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3983,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:32:41Z",
  "surveys": [
    "19",
    "55"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nमौजे धामणेर येथील जमिनीचे खातेदार रघुनाथ भागोजी क्षीरसागर यांनी गट क्र 19,25,55 यावरील त्यांचे हिस्सेचे क्षेत्रावर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा र.पूर र.रु.५५,००० चे कर्ज घेतले होते सदर गट क्रमांक वरील 1511फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा रहिमतपूर यांचेकडील पत्र दि 6/12/2025 दिलेवरुन व नारायण रघुनाथ क्षीरसागर यांनी दिलेल्या अर्जावरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एस पी निकम"
}
