{
  "village_code": "273100070384630000",
  "village_name": "धामणेर",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3986,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:32:41Z",
  "surveys": [
    "216",
    "529/अ",
    "529/क",
    "529/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/05/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.आरटीएस/कावि-2354/2025\nआदेश दिनांक : 15/05/2026\nमा तहसीलदार सो कोरेगाव यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि-2354/2025 दि 15/05/2026 दिलेवरून मौजे धामणेर येथील जमिनीचे खातेदार शिवाजी जनार्दन क्षीरसागर गट क्रमांक 216,529/अ,529/ब,529/क मधील खातेदार असून मौजे धामणेर येथील फेरफार क्र 1373नुसार शिवाजी जनार्दन क्षीरसागर यांचे नावापुढे गट क्र 216,529/अ,529/ब,529/क मध्ये एकुमॅ शेरा दाखल केला असे .सदर पत्राची छायांकित प्रत दफ्तरी दाखल केले असे",
  "talathi": "एस पी निकम"
}
