{
  "village_code": "273100070384650000",
  "village_name": "सासुर्वे",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 10055,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:18:11Z",
  "surveys": [
    "290/ब/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nरिकन्हवेअन्स पत्र करून घेणार : श्री विजय उत्तम कदम रा. साप यांनी\nरिकन्हवेअन्स पत्र करून देणार : श्री विजय कृष्णा थोरात रा. धामणेर यांना र.रु. 3,50,000/-( अक्षरी तीन लाख पन्नास हजार रु.) देऊन मौजे सासुर्वे ता.कोरेगाव येथील गट नं 290/ब/1 क्षेत्र 0.45 हे.आर पो.ख. 0.01 हे.आर. आकार 6.72 रु.पै. क्षेत्राचे रिकन्हवेअन्स पत्र करून घेतलेने सदर 7/12 मधील इतर अधिकारातील गहाण स्वरूपी मुदत खरेदीची नोंद कमी केली . मा.दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्र. 2624/2026 दि.06/08/2026 वरून नोंद केली .वरील प्रमाणे अर्ज, दस्ताची प्रत व इतर कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रियांका शंकर कुंभार"
}
