{
  "village_code": "273100070384650000",
  "village_name": "सासुर्वे",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 10056,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:18:11Z",
  "surveys": [
    "290/ब/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कोरेगाव\nलिहून घेणार : प्रकाश उत्तम कदम,विजय उत्तम कदम\nगट नंबर 290/ब/1 वरील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कोरेगाव यांचेकडून फेरफार क्र.6271 दिनांक 14/02/1996 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 25000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील जा.क्र.LETTER NO.26/27 दि.26/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रियांका शंकर कुंभार"
}
