{
  "village_code": "273100070384680000",
  "village_name": "कण्हेरखेड",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2440,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:11:10Z",
  "surveys": [
    "161/2/ब",
    "394/2",
    "67/2/1",
    "67/2/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026\nआदेशाने -\nमा.उपविभागीय अधिकारी सो कोरेगाव यांच्याकडील आदेश क्र.पुनर्व/धोम/न.शर्त/कावि-936/E-30446233/2026 दिनांक 27/08/2026 आल्याने अर्जदार संतोष बाबुराव पाटणे यांच्या मौझे कण्हेरखेड ता.कोरेगाव येथील बाजूस दाखल गटावरील पुनर्वसन शर्त व भोगवटा वर्ग २ चे १ करणेकामी अर्ज केला होता त्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही होऊन अर्जदार यांनी कब्जेहक्काची रक्कम रु 34901 /- शासकीय तिजोरीत चलनाने भरणा केल्यामुळे सदर गटावरील भोगवटा वर्ग २ चे वर्ग १ करून इतर हक्कातील नवीन शर्त कमी करून शर्त शिथिल असा शेरा दाखल केला आदेश फायलीस दाखल असे",
  "talathi": "नैशाद रज्‍जाक मुलाणी"
}
