{
  "village_code": "273100070384680000",
  "village_name": "कण्हेरखेड",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2445,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:11:10Z",
  "surveys": [
    "3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार अदित्य बिर्ला हौसिंग फायनान्स लि शाखा सातारा\nगहाणखत लिहुन देणार : फत्तेसिंग रामराजे शिंदे रा. कण्हेरखेड यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3460-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2106749.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3 क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री फत्तेसिंग रामराजे शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2106749.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार उर्मिला फत्तेसिंह शिंदे (खाता क्रमांक :- 592) ,\nकर्जदार करणसिंह फत्तेसिंग शिंदे (खाता क्रमांक :- 592) ,",
  "talathi": "नैशाद रज्‍जाक मुलाणी"
}
