{
  "village_code": "273100070384680000",
  "village_name": "कण्हेरखेड",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2450,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:11:10Z",
  "surveys": [
    "250",
    "251",
    "252",
    "345",
    "514",
    "530",
    "549",
    "551/अ",
    "640",
    "641",
    "650",
    "657/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमा. जमाबंदी आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी इतर हक्कातील वारसांची नावे कब्जेदार सदरी घेण्याबाबत च्या सूचना केल्या होत्या त्याबाबत अर्जदार यांनी अर्ज केला व कब्जेदार सदरी इतर हक्कातील नावे कब्जेदार सदरी घेण्याबाबत संमती देऊन कोणतीही हरकत नसल्याबाबत अर्ज केल्याने तसेच मा.तहसिलदार सो.कोरेगाव यांचे इतर हक्कातील नावे कब्जेदार सदरी घेण्याबाबत गट खुला केलेले पत्र क्र.गट खुला/एसआर-294/2026 दिनांक 23/10/2026 आल्याने\nमौजे कण्हेरखेड ता.कोरेगाव येथील मूळ खातेदार विष्णू बयाजी शिंदे मयत झाल्याने त्यांचा वारस फेरफार क्रमांक १२७ मंजूर झाला सदर फेरफार वारस रजिस्टर क्रमांक 20 अन्वये मंजूर झाला होता या वारस रजिस्टर मध्ये मुले-1) किसन विष्णू शिंदे 2)ज्ञानदेव विष्णु शिंदे , मुली - 3) कमल प्रल्हाद जगदाळे 4)मुक्ताबाई तानाजी डफळ 5)जिजाबाई लालासो खराडे 6)अनुसया दशरथ डफळ ,पत्नी -कोयनाबाई विष्णु शिंदे अशी वारसांची नावे दाखल झाली होती मात्र बाजूस दाखल केलेल्या गटास कब्जेदार सदरी फक्त मुले म्हणजे किसन विष्णु शिंदे व ज्ञानदेव विष्णु शिंदे यांची नावे दाखल केली व मुली व पत्नी यांची नावे इतर हक्कात दाखल केली होती\nतसेच महसुल व वन विभाग शासन परिपत्रक क्र.6/1498/प्र.क्र./84/ल-6 दिनांक 19 मार्च 1998 चे परिपत्रकानुसार इतर हक्कातील वारसांची नावे कब्जेदार सदरी घेण्याच्या सूचना असल्यामुळे बाजूस दाखल गटाच्या इतर हक्कातून वारसांची नावे कमी करून कब्जेदार सदरी नावे दाखल केली. सर्व कागदपत्रे फायलीस दाखल असे.",
  "talathi": "नैशाद रज्‍जाक मुलाणी"
}
