{
  "village_code": "273100070384740000",
  "village_name": "साप",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6703,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:50:11Z",
  "surveys": [
    "588"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nरिकन्व्हेअन्स पत्र :-\nलिहून घेणार :- शिवाजी दादू जाधव रा.- साप ता. - कोरेगाव जि.- सातारा\nलिहून देणार :- विजय रामचंद्र जाधव रा.- साप ता.- कोरेगाव जि.- सातारा\nयांना दि.११ /१० /२०२६ रोजी र.रु.१४,५०,०००/- देऊन गट नं.२८८ क्षेत्र ६.६८०० हे.आर पो.ख.०.०२०० हे.आर आ.रु.४०.३३ पै. यामधील क्षेत्र ०.६९५८ हे.आर पो.ख.०.००२० हे.आर यास विहिरीचे पाणी पाळीप्रमाणे घेणेचे हक्कासह रिक्न्व्हेअन्स पत्र करून घेतले.मा.दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील रिकन्व्हेअन्स दस्त क्र.३०११/२०२६ दि.११ /१० /२०२६ रोजीचे शिवाजी दादू जाधव यांनी रिकन्व्हेअन्स पत्र दिलेवरून नोंद केली.दस्त फायलीस दाखल असे.",
  "talathi": "अनिल जयसिंग दिंडे."
}
