{
  "village_code": "273100070384740000",
  "village_name": "साप",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6707,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:50:11Z",
  "surveys": [
    "74"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nइतर हक्कातील शेरा कमी :\nगाव मौजे साप तां.कोरेगाव येथील गट नं.७४ चा मंजूर रिकन्व्हेंन्स फेरफार क्र.५३२ नुसार महादू दादू जाधव यांनी राधाबाई ज्ञानू कदम यांचेकडून रिकन्व्हेंन्सपत्र करून घेतले आहे परंतु ७/१२ चे इतर हक्कात राधाबाई ज्ञानू कदम मु.ख.घे.ता.नाही असा शेरा ठेवण्यात आला सदरचा शेरा कमी करणेस अर्जदार यशोदा शिवाजी घार्गे व मालन केशव देशमुख यांनी मा.तहसिलदारसो कोरेगाव ता.कोरेगाव यांचेकडे अर्ज केलेने मा.तहसिलदारसो कोरेगाव ता.कोरेगाव यांचेकडील पत्र क्र.हक्कनोंद/कावि/११०/२०२६ दिनांक २८/०९/२०२६ तसेच मा.मंडलाधिकारी साप यांचा चौकशी अहवाल जा.क्र.३६८/२०२६ दिनांक ०९/०१/२०२६ प्रमाणे तसेच फेरफार क्र.५३२ ची प्रत पाहून इतर हक्कातील शेरा कमी करणेस नोंद केली.वरीलप्रमाणे कागदपत्र फायलीस दाखल असे.",
  "talathi": "अनिल जयसिंग दिंडे."
}
