{
  "village_code": "273100070384740000",
  "village_name": "साप",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6708,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:50:11Z",
  "surveys": [
    "1345/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nजास्त बोजा गहाण स्वरूपी मुदत खरेदीपत्र :\nलिहून घेणार : प्रकाश श्रीरंग जाधव रा.साप,ता.कोरेगाव\nलिहून देणार : राजाराम यशवंत भुजबळ रा.साप यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3019 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 545000 /- घेऊन गट नंबर 1345/अ यातील क्षेत्र 5 हे.02 आर पो.ख.0 हे.08 आर,एकूण क्षेत्र 5 हे.10 आर ,आकार 47 रु.25 पैसे यात समा.दोन आणेचा हिस्सा दत्तू विष्णु जाधव यांचे जमीनीलगत चा गहाण स्वरूपी मुदत खरेदीपत्राने दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात नोंद केली.वरीलप्रमाणे आर टीएस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "अनिल जयसिंग दिंडे."
}
