{
  "village_code": "273100070384750000",
  "village_name": "पिंपरी",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5983,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:36:10Z",
  "surveys": [
    "790/पै"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026\nमा. उपविभागीय अधिकारी सो सातारा उपविभाग सातारा यांचेकडील आदेश क्रमांक क्र.पुनर्व/कण्हेर/न.शर्त/एस आर -15/2026 दिनांक 17/09/2026 आलेवरून खातेदार ज्ञानू बाळू गलांडे यांचे नावावरील गट नंबर 790/पै क्षेत्र 0.4000 हे.आर व इतर हक्कात नमुद सक्षम प्राधिकार्यांच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी - पुर्नवसन कायद्या अंतर्गत वाटप जमीन- जमीन प्रदान केल्याच्या दिनांका पासून दहा वर्षा पर्यंत हस्तांतारणास बंदी. नवीन अविभाज्य शर्त शेरा कमी केला व भूधारणा पद्धत भोगवटादार वर्ग 2 कमी करून भोगवटादार वर्ग 1 सातबारा वर दाखल केले.आदेशावरून नोंद केली. मा. उपविभागीय अधिकारी सो सातारा उपविभाग सातारा यांचेकडील आदेश क्रमांक क्र.पुनर्व/कण्हेर/न.शर्त/ एस आर -15/2026 दिनांक 17/09/2026 आदेश आर.टी.एस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "प्राजक्ता मुकुंद वायाळ"
}
