{
  "village_code": "273100070384760000",
  "village_name": "जयपूर",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3264,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:25:58Z",
  "surveys": [
    "122",
    "157"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026जप्ती आदेश -सातारा जिल्हा सहकारी बोर्ड मर्यादित सातारा पतसंस्था चे फेडरेशन लि सातारा यांच्याकडील जावक नंबर 91/1 वसुली 2026 वसुली अधिकारी बी एच क्षीरसागर यांनी दिनांक 27/02/2026 चा जप्ती आदेश मधील खातेदार विठ्ठल तुकाराम निकम रक्कम रुपये 2863298/- यांना कर्ज दिले होते.त्याची परत फेड न झालेने,मौजे जयपूर येथील गट नंबर/ सर्वे नंबर 122, 157 वर जप्ती आदेश बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक सातारा जिल्हा सहकारी बोर्ड मर्यादित सातारा पतसंस्था चे फेडरेशन यांचेकडील आदेश पत्र क्रमांक 91/1 वसुली 2026 चे दिनांक 27/02/2026 चा आदेश दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2863298/- चा जप्ती आदेश बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विक्रम रघुनाथ जाधव"
}
