{
  "village_code": "273100070384820000",
  "village_name": "वाठार (किरोली)",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6180,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:45:32Z",
  "surveys": [
    "432",
    "436",
    "439",
    "444",
    "464"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सातारा जिल्हा मध्य सह बँक लि.सातारा शाखा वाठार किरोली, ता.कोरेगांव, जि.सातारा तर्फे अमृत सुभाष भोसले\nगहाणखत लिहुन देणार : पंढरीनाथ पोपट ठोंबरे रा. वाठार (किरोली) यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3444-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 581000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 432, 436, 439, 444, 464 क्षेत्र 0.1800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पंढरीनाथ पोपट ठोंबरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 581000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुदाम पोपट येणारे"
}
