{
  "village_code": "273100070384820000",
  "village_name": "वाठार (किरोली)",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6183,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:45:32Z",
  "surveys": [
    "1717"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : कोरेगाव तालुका औद्योगिक विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संस्था मर्या.कोरेगाव (सातारा)\nलिहून घेणार : आशा हिंदूराव गायकवाड\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1717 तपशिल : औदयोगिक वि.का.स.ग्रामोद्योग - 1172\nऔद्योगिक विकास ग्रामोद्योग संस्था कोरेगाव मर्या. ता.ग.घे. - 1172\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कोरेगाव तालुका औद्योगिक विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संस्था मर्या.कोरेगाव (सातारा) यांचेकडील दि.५/१०/२०२६ रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुदाम पोपट येणारे"
}
