{
  "village_code": "273100070384820000",
  "village_name": "वाठार (किरोली)",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6184,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:45:32Z",
  "surveys": [
    "1124",
    "1341",
    "186/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nजप्ती आदेश :-\nअधिकारी : विशेष वसुली अधिकारी\nआदेश क्रमांक : १९७/१०१/२०२५ वसुली/स्थावर जप्ती/मे.विशेष वसुली अधिकारी यांचे कार्या.सातारा जिल्हा मध्य.सह.बँक लि.सातारा विभाग सातारा\nआदेश दिनांक : १४/१०/२०२६\nमौजे वाठार कि. येथील गट नं १८६/१,११२४,१३४१ या शेतजमीनीवर विशेष वसुली अधिकारी सातारा जिल्हा मध्य.सह.बँक लि.साताराशाखा एम.आय.डी.सी.कोडोली (सातारा) रु २७२४५५३/- दि.१४/१०/२०२६ रोजी स्थावर मालमत्ता जप्ती आदेश बोजा दाखल विशाल विठ्ठल गायकवाड हि.पु नोंद करणेबाबत विशेष वसुली अधिकारी सातारा जिल्हा मध्य.सह.बँक लि.साताराशाखा एम.आय.डी.सी.कोडोली (सातारा) यांचेकडील आदेश व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 अन्वये वसुली दाखला आलेवरुन नोंद केली असे",
  "talathi": "सुदाम पोपट येणारे"
}
