{
  "village_code": "273100070384820000",
  "village_name": "वाठार (किरोली)",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6190,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वारस",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:16:29Z",
  "surveys": [
    "752"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : वारस\nश्री.भरत रामचंद्र निकम यांनी अर्ज दिला की खातेदार कै. वैजंताबाई शामराव भोसले हे/ह्या दिनांक०६/०२/१९८८ रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) भरत रामचंद्र निकम नाते : भाचा , वय : ५२\n2) सिताबाई रामचंद्र निकम नाते : भावजय : मुलगा , वय :८५\n3) सावित्री संभाजी चव्हाण नाते :भाची , वय :५०\n४) रंजना राजाराम माने नाते : भाची ,वय:६०\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात वारस दाखला कोरेगाव येथील दिवाणी न्यायाधीश क.स्तर कोरेगाव यांचे न्यायालयात वारसा प्रमाणपत्र क्र.१६/२०२५ निशाणी क्र.२८ , मृत्यु नोंदीचा दाखला दिलेवरून व वारस दिलेवरून बाजूस दाखल असलेला गट नं.७५२ च्या इतर अधिकारात मयत वारस यांची वरीलप्रमाणेनावे दाखल केली. कागदपत्रे आरटीएस फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "सुदाम पोपट येणारे"
}
