{
  "village_code": "273100070384830000",
  "village_name": "किरोली",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6780,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:15:19Z",
  "surveys": [
    "54"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\n“रिकन्व्हेअन्सपत्रावरून”\nरिकन्व्हेअन्स पत्र करून घेणार- पार्वती विठोबा काळभोर यांनी रिकन्व्हेन्स पत्र करून देणार - छाया अंकुश जाधव यांना र.रु.७०००००/- देऊन मा.दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्र.२९९० दि. ०९/०९/२०२६ ने गट नं.५४ नुसार क्षेत्र ० हे.८८ आर याचा आकार ११रू -५६ पै.यातील हिश्याचे क्षेत्र ० हे.२८.८८ आरचौमी क्षेत्राचे रिकन्व्हेन्स पत्र करून घेतलेवरून ७/१२चे इतर हक्कात असणारा शेरा कमी केला .कागदपत्रे आरटीएस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "संकेत इकाराम भोसले"
}
