{
  "village_code": "273100070384840000",
  "village_name": "तारगांव",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6324,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:30:01Z",
  "surveys": [
    "1176/1",
    "1181",
    "1182",
    "1254",
    "1285"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 25/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार आनंदराव महादेव मोरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव आनंदा महादू खोचरे ऐवजी आनंदराव महादेव मोरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार कोरेगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.1436 दि. 12/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 05/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- (x2330) अन्वये आनंदा महादू खोचरे ऐवजी आनंदराव महादेव मोरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "चंद्रकांत सोपानराव गायकवाड"
}
