{
  "village_code": "273100070384870000",
  "village_name": "रिकीबदारवाडी",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2095,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:43:20Z",
  "surveys": [
    "147"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय डी बी आय बँक लि., शाखा तारगाव\nगहाणखत लिहुन देणार : सुनिल रामचंद्र मस्कर रा. रिकीबदारवाडी यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3541-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 147 क्षेत्र 1.0751 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल रामचंद्र मस्कर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अंकुश लक्ष्मण घोरपडे"
}
