{
  "village_code": "273100070384890000",
  "village_name": "मोहितेवाडी",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2684,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:42:14Z",
  "surveys": [
    "287",
    "320",
    "508"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय डी बी आय लि. शाखा तारगाव\nगहाणखत लिहुन देणार : संतोष नामदेव जाधव रा. मोहितेवाडी यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3220-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 287, 320, 508 क्षेत्र 1.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष नामदेव जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चंद्रकांत सोपानराव गायकवाड"
}
