{
  "village_code": "273100070384900000",
  "village_name": "साठेवाडी",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1671,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-09-09",
  "objection_until": "2026-10-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:49:53Z",
  "surveys": [
    "91"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 09/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/09/2026\n“गहाण स्वरूपी मुदत खरेदी पत्र”\nलिहून घेणार :- अजित पोपट जाधव\nलिहून देणार :- शंकर राऊ पवार, वत्सला राऊ पवार ,पार्वती प्रकाश भोसले.\nयांना मौजे- साठेवाडी येथील गट क्रमांक 91 क्षेत्र 0 हे 19 आर पो.ख. 0.02 आर आकार 1.रु.00 पैसे एकूण क्षेत्र 0.21 आर यातील लिहून देणार यांचा संपूर्ण हिस्सा क्षेत्र 0 हे 19 आर पो.ख. 0.02 आर आकार 1.रु.00 पैसे एकूण क्षेत्र 0.21 आर मुदत वर्ष 15 (पंधरा) दि.12/08/2026 रोजी र.रु . 2,50,000/- देवून गहाण स्वरूपी मुदत खरेदी पत्राने लिहून घेतले. मा.दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2667/2026.दि. 12/08/2026 वरून नोंद केली. इतर अधिकारात ग.स्व. मु. ख. लि. घे. पोपट अजित जाधव ग. स्व. मु.ख.लि.दे. शंकर राऊ पवार, वत्सला राऊ पवार ,पार्वती प्रकाश भोसले. यांना र.रु 2,50,000/- देवून संपूर्ण हिस्सा मु.व. 15 (पंधरा) ) करिता असा शेरा दाखल केला.आरटीएस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "सुदाम पोपट येणारे"
}
