{
  "village_code": "273100070384910000",
  "village_name": "आर्वी",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5883,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:07:37Z",
  "surveys": [
    "1920"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा आर्वी\nलिहून देणार : अनिल शिवाजीराव जगताप रा. आर्वी यांनी मा.दुय्यम निबंधक कोरेगांव यांचेकडे तारीख 21/09/2026 रोजी नोंदवलेले प्रतिज्ञापन बुक नं.1 चा पुरवणी भाग क्र. 7 व्हॅलूम नं. 5 यात 132 ते 141 पुष्टावर 26 नंबरी फाईल केलेप्रमाणे रक्कम रुपये 1200000/- ताबेगहाण खतबोजा गट नंबर 1920 चे इतर हक्कात नोंदवला. नोंद अर्ज ,प्रतिज्ञापनपत्राची सत्य प्रत व शाखाप्रमुख,बँक ऑफ बडोदा .शाखा आर्वी यांचे दिनांक 18/09/2026 रोजी पत्र क्र.ARVISA/KCC/SEPT/2026-27 दिलेवरुन नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रकाश चंद्रकांत क्षीरसागर"
}
