{
  "village_code": "273100070384910000",
  "village_name": "आर्वी",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5901,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:07:37Z",
  "surveys": [
    "1361"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा आर्वी\nलिहून देणार दिलीप सीताराम पवार रा. आर्वी यांनी मा.दुय्यम निबंधक कोरेगांव यांचेकडे तारीख 09/09/2026 रोजी नोंदवलेले प्रतिज्ञापन बुक नं.1 चा पुरवणी भाग क्र. 7 व्हॅलूम नं. 5 यात 129 ते 139 पुष्टावर 25 नंबरी फाईल केलेप्रमाणे रक्कम रुपये 550000/- ताबेगहाण खतबोजा गट नंबर 1361 चे इतर हक्कात नोंदवला.अर्ज प्रतिज्ञापनपत्राची सत्य प्रत दिलेवरुन नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रकाश चंद्रकांत क्षीरसागर"
}
