{
  "village_code": "273100070384930000",
  "village_name": "नागझरी",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4287,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-08-25",
  "objection_until": "2026-09-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:33:52Z",
  "surveys": [
    "2063",
    "2068",
    "313",
    "335",
    "342",
    "348",
    "359",
    "362",
    "374",
    "377",
    "590",
    "668"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/08/2026मौजे नागझरी ता. कोरेगाव येथील खातेदार श्रीमती सुभदा उर्फ सुभद्रा पांडुरंग जाधव या दि. 21/02/2025 रोजी मयत झाल्याने त्यांनी त्यांच्या हयातीत दुय्यम निबंधक कोरेगाव-१ यांचेकडील करून ठेवलेल्या नोंदणीकृत मृत्यूपत्र दस्त क्र. 3313/2024, दि. 09/08/2024 च्या आधारे त्यांचे नातू श्री. राहुल महादेव कदम यांचे नाव दाखल करणेबाबतचा अर्ज श्री. राहुल महादेव कदम यांचेकडून मयताच्या मृत्यू दाखल्यासह प्राप्त झाला.\nसबब मृत्यूपत्रातील अटींनुसार खालील गट क्रमांकांमधील मयताचे संपूर्ण नाव व हिस्सा कमी करून त्या जागी श्री. राहुल महादेव कदम रा. नागझरी यांचे नाव 7/12 सदरी दाखल केले\nमृत्यूपत्रानुसार वर्ग होणारे क्षेत्र हे.आर. मध्ये\nगट क्र. २०६८ हिस्सा क्षेत्र ०.००.३३ आर\nगट क्र. ३१३ हिस्सा क्षेत्र ०.००.६७ आर\nगट क्र. ३३५ हिस्सा क्षेत्र ०.०१.१६ आर\nगट क्र. ३४२ हिस्सा क्षेत्र ०.०१.६७ आर\nगट क्र. ३४८ हिस्सा क्षेत्र ०.०४.६७ आर\nगट क्र. ३५९ हिस्सा क्षेत्र ०.०५.३३ आर\nगट क्र. ३६२ हिस्सा क्षेत्र ०.०२.०० आर\nगट क्र. ३७४ हिस्सा क्षेत्र ०.०१.०० आर पो.ख. ०.००.३३ आर सह\nगट क्र. ५९० हिस्सा क्षेत्र ०.००.४६ आर पो.ख. ०.०१.०० आर सह\nगट क्र. ६६८ हिस्सा क्षेत्र ०.०९.०० आर\nगट क्र. २०६३ एकूण क्षेत्र ०.०३.०० आर पैकी लिहून ठेवणार यांचा संपूर्ण हिस्सा\nगट क्र. ३७७ एकूण क्षेत्र ०.११.०० आर पो.ख. ०.०५.०० आर पैकी लिहून ठेवणार यांचा संपूर्ण हिस्सा\nत्यानुसार सदरची नोंद घेण्यात आली आहे. सबब अर्ज मृत्यूपत्र दस्त मृत्यूचा दाखल दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "पांडुरंग शंकर चव्हाण"
}
