{
  "village_code": "273100070384930000",
  "village_name": "नागझरी",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4292,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वारस",
  "mut_date": "2026-09-17",
  "objection_until": "2026-10-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:33:52Z",
  "surveys": [
    "411",
    "497/3",
    "501",
    "509",
    "525/1",
    "695/क",
    "701"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : वारस\nफेरफाराचा दिनांक : 17/09/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 17/09/2026\nप्रशांत जयराम कुलकर्णी यांनी अर्ज दिला की खातेदार कै. जयराम यशवंत कुलकर्णी हे दिनांक 10/07/2024 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) सुनीता जयराम कुलकर्णी , नाते : विधवा(पत्नी)\n2) अनघा श्रीकृष्ण देशपांडे , नाते : मुलगी,\n3) चंद्रशेखर जयराम कुलकर्णी , नाते : मुलगा,\n4) प्रशांत जयराम कुलकर्णी , नाते : मुलगा,मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात मौजे नागझरी ता. कोरेगांव येथील मंजूर फेरफार 4221 मंजूर दिनांक 21/05 /2026 व मृत्यु नोंदीचा दाखला दिलेवरून राहिलेले खाते क्र. 959 मधील गट क्र. 411, 497/3, 501, 509, 525/1, 695/क, 701 वरती नावे दाखल केली नोंद मौजे नागझरी ता. कोरेगांव येथील फेरफार 4221 मंजूर दिनांक 21/05 /2026 वरून केली कागदपत्रे फायलीस दाखल केली असे.",
  "talathi": "पांडुरंग शंकर चव्हाण"
}
