{
  "village_code": "273100070384930000",
  "village_name": "नागझरी",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4298,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:33:52Z",
  "surveys": [
    "780"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ज्ञानदीप को आॅप क्रेडीट सोसायटी लि. मुंबई शाखा रहिमतपूर तर्फे प्रतिनिधी संजय बापू शिर्के\nगहाणखत लिहुन देणार : आदित्य प्रवीण भोसले रा. नागझरी यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3402-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 780 क्षेत्र 0.3900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आदित्य प्रवीण भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमान्यता देणार ज्याेती प्रविण भोसले (खाता क्रमांक :- 3536) ,",
  "talathi": "पांडुरंग शंकर चव्हाण"
}
