{
  "village_code": "273100074310700000",
  "village_name": "कसबे रहिमतपूर",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 37856,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-10-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:12:13Z",
  "surveys": [
    "1135"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लि. सातारा शाखा रहिमतपूर तर्फे प्रतिनिधी रणजित कमलाकर कालेकर\nगहाणखत लिहुन देणार : हणमंत हिंदूराव सावंत रा. कसबे रहिमतपूर यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3074-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1135 क्षेत्र 0.6400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हणमंत हिंदूराव सावंत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nहॅाटेल ओके फिश तर्फे कर्जदार सागर हणमंत सावंत (खाता क्रमांक :- 1331) ,",
  "talathi": "निवृत्ती अण्णाराव हुडे"
}
