{
  "village_code": "273100074310700000",
  "village_name": "कसबे रहिमतपूर",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 37857,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-10-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:12:13Z",
  "surveys": [
    "146/2/2/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था मर्या पिंपोडे बुद्रुक शाखा साप\nगहाणखत लिहुन देणार : विक्रम बापुराव पवार रा. कसबे रहिमतपूर यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3096-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 146/2/2/2 क्षेत्र 0.0198 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विक्रम बापुराव पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निवृत्ती अण्णाराव हुडे"
}
