{
  "village_code": "273100074310700000",
  "village_name": "कसबे रहिमतपूर",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 37872,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:12:13Z",
  "surveys": [
    "733/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/09/2026\nलिहुन देणार:-\nभिमराव निवृत्ती कदम पांडुरंग रा. कसबे रहिमतपूर(खाता क्रमांक787720) यांचे गट/सर्व्हे क्रमांक733/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0425 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nलक्ष्मण पांडुरंग कदम , (खाता क्रमांक :-789356)गट/सर्व्हे क्रमांक 733/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0425 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कोरेगाव जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2473 दिनांक 30/07/2018 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद दुय्यम निबंधक कार्यालय कोरेगांव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2473 दिनांक 30/07/2018 व सन 2025 चा महाराष्ट्र शासन अध्यादेश क्रमांक 10 नुसार महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत चे अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी केलेला अध्यादेश दिनांक 03/11/2025 मधील कलम 3 खालील 15/10/2024 पूर्वीचे झालेले विनापरवाना अल्पक्षेत्र खरेदी- विक्री झालेले दस्त नियामानुकुल करणेची तरतूद पहिली, मा.मुख्याधिकारी रहिमतपूर नगरपरिषद यांचेकडील झोन दाखला जा.क्र.492/2026 दि,22/06/2026 चा दाखला पाहून नोंद केली.",
  "talathi": "निवृत्ती अण्णाराव हुडे"
}
