{
  "village_code": "273100074310700000",
  "village_name": "कसबे रहिमतपूर",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 37883,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:12:13Z",
  "surveys": [
    "1020/2/ई"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026\nअधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.हक्कनोंद/एस आर/08/2026 आदेश दिनांक : 24/06/2026 माननीय तहसीलदार सो कोरेगाव यांच्याकडील आदेश क्रमांक हक्कनोंद/एस आर/08/2026 आलेवरून बाजूस दाखल गट क्रमांक 1020/2/ई मधील खाता क्रमांक 788423 मधील खातेदार यमुना गुलाब माने यांचे नाव कमी करून दुर्गा सुभाष फडतरे यांचे नाव दाखल केले व खात्यास सामाइक आणेवारी 0.09 दाखल केली .नोंद तहसीलदार सो कोरेगाव यांच्याकडील आदेश क्रमांक हक्कनोंद/एस आर/08/2026 दिनांक 24/06/2026 आलेवरून केली.",
  "talathi": "निवृत्ती अण्णाराव हुडे"
}
