{
  "village_code": "273100074310700000",
  "village_name": "कसबे रहिमतपूर",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 37901,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:12:13Z",
  "surveys": [
    "217/20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nलिहून घेणार: पुंडलिक परशुराम माने\nलिहून देणार: भिकु परशुराम माने\nयातील लिहून देणार भिकु परशुराम माने यांनी, गट नंबर 217/20__ मधील चालू पाण्याची विहीर, तिच्यावरील इलेक्ट्रिक मोटर, पाईपलाईन व विद्युत कनेक्शनसह, १० दिवसांपैकी ९ दिवस पाळीप्रमाणे पाणी घेण्याचा हक्क लिहून घेणार पुंडलिक परशुराम माने यांना खरेदी दिला आहे.\nनोंद दुय्यम निबंधक कोरेगाव यांच्याकडील दस्त क्रमांक 1612/2026 दिनांक 20/05/2026 आल्यावरून केली.",
  "talathi": "निवृत्ती अण्णाराव हुडे"
}
