{
  "village_code": "273100074310700000",
  "village_name": "कसबे रहिमतपूर",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 37914,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:12:13Z",
  "surveys": [
    "832/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026\nलिहुन घेणार : रहिमतपूर विकास सेवा सोसायटी ली रहिमतपूर, मु - पो - रहिमतपूर ता - कोरेगाव जिल्हा - सातारा\nलिहुन देणार : वसंत लक्ष्मण घाडगे रा. कसबे रहिमतपूर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 832/2 क्षेत्र 0.9800 वर रक्कम रुपये 1225000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निवृत्ती अण्णाराव हुडे"
}
