{
  "village_code": "273100080384950000",
  "village_name": "कामथी तर्फे सातारा",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2221,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:16:29Z",
  "surveys": [
    "1643",
    "834"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार मोहन रामचंद्र मोरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव मोहन रामचंद्र हरचंदे ऐवजी मोहन रामचंद्र मोरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार सातारा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.आरटीएस/कावि/5232/2026 दि.19/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन -नाव,वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातींचा विभाग गुरुवार ते बुधवार,मे 21 -27,2026 मधील नोंदणी क्र.P-2627814 अन्वये मोहन रामचंद्र हरचंदे ऐवजी मोहन रामचंद्र मोरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "गोपाल देवीदास भंडारी"
}
