{
  "village_code": "273100080384960000",
  "village_name": "वेळे",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5441,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:32:31Z",
  "surveys": [
    "11/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमा. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय सातारा यांचेकडील आदेश क्रमांक / वतन / रिग्रँट /SR/04/2026दि. 31/08/2026 रोजीचे आदेश आले वरून लगत मंडलाधिकारी कण्हेर यांचे कडील जा. क्र. 316/2016 दि. 30/06/2026 यांचा चौकशी अहवाल आले वरून मौजे वेळे तालुका जिल्हा सातारा येथील अर्जदार श्री हणमंत एकनाथ शिंदे यांचे गट नंबर 11/6 चे जुना स नं.12/6 क्षेत्र 0हे. 06 आर आजरोजीचे सदर 11/6 चे क्षेत्र 0.07 हे. आर आकार 1रु. 04पैसे बाबत पाटील इनाम वतन कब्जे हक्काची रक्कम 300/-रु. दि. 5/8/2026 रोजी चलनाने भरणा केली असे. मा. तहसीलदार सातारा यांचेकडील उपरोक्त आदेशावरून भूधारणा प्रकार वर्ग 2 कायम ठेवून भोगवटदार सदरी असणारे सरकार नाव कमी करून अर्जदार हणमंत एकनाथ शिंदे यांचे नाव दाखल केले व इतर अधिकारात नवीन अविभाज्य शर्तीने रिग्रँट शेरा दाखल केला असे.आदेश फायलीस दाखल केला असे.",
  "talathi": "शितल शंकरराव कणसे"
}
