{
  "village_code": "273100080384980000",
  "village_name": "आगुंडेवाडी",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1572,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:02:49Z",
  "surveys": [
    "26/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार श्रीकांत राजाराम अहिरे रा. आगुंडेवाडी ता. जि. सातारा यांचा चूक दुरुस्ती अर्ज प्राप्त झाले वरून मौजे आगुंडेवाडी येथील ग. नं. 26/2 या मिळकतीचा सह. दुय्यम निबंधक सातारा 1 यांचेकडील नोंदणीकृत दस्त क्रमांक 3948/2026 दि. 14/05/2026 अन्वये फेरफार क्रमांक नुसार घेण्यात आलेल्या नोंदीतील क्षेत्रामध्ये चूक असल्याने सदर गटाचा पुनश्च चूक दुरुस्ती दस्त क्र.STR-7455-2026 दि. 07/09/2026 केला असून सदरील चूक दुरुस्ती प्रमाणे लिहून देणार श्रीमती शोभा मोहन पिसाळ यांच्या हिश्यातील एकूण विक्री क्षेत्र 0हे.19.15 आर होते तरी नोंद करतेवेळी खरेदी घेणार यांचे नावे 0हे. 10.00 क्षेत्राची नोंद झालेचे दिसून येते तरी उर्वरित क्षेत्र 0 हे.09.15वाढवून मिळणेबाबत चूक दुरुस्ती दस्त केला असे. त्यानुसार खरेदी देणार यांचे नाव चे क्षेत्र कमी करून खरेदी घेणार यांच्या क्षेत्रामध्ये समाविष्ट केले. चुकदुरुस्ती दस्त पाहून नोंद केली.आर टी एस. फायलीस दाखल असे.",
  "talathi": "शितल शंकरराव कणसे"
}
