{
  "village_code": "273100080385070000",
  "village_name": "पिंपळवाडी",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1049,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-09-15",
  "objection_until": "2026-09-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:13:06Z",
  "surveys": [
    "181/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/09/2026\nलिहून देणार : संत रोहिदास चर्मोदयोग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित सातारा\nलिहून घेणार : शोभा संजय शिवदास\nगट नंबर/ सर्वे नंबर 181/1 वरील संत रोहिदास चर्मोदयोग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित सातारा यांचेकडून दिनांक 10/10/2017 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत संत रोहिदास चर्मोदयोग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित सातारा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम जिल्हा कार्यालय सातारा यांचेकडील जा.क्र.जिकासा/सेवा/2026-27/48 दिनांक 21/07/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जे पी डेरे"
}
