{
  "village_code": "273100080385070000",
  "village_name": "पिंपळवाडी",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1050,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:13:06Z",
  "surveys": [
    "188/1",
    "30"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026\nविशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कार्यालय द्वारा आशीर्वाद को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि.मुंबई यांच्याकडील जा.क्र. वसुली/एस.आर.ओ./7-12 बोजा/378/2026-27 दिनांक:10/09/2026 आलेवरुन कर्जदार श्री अंकुश विठ्ठल अनपट यांचे विरुद्ध कलम 101 वसुली दाखला क्र जा.क्र./उ.नि.(प.से)/वसुली दाखला/2237/2024 दिनांक 01/08/2024 नुसार आशीर्वाद को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि.मुंबई यांचा थकबाकीदार कर्जदार श्री अंकुश विठ्ठल अनपट यांचेकडून थकबाकी र.रु 2,60,100/- च्या वसुलीपोटी श्री अंकुश विठ्ठल अनपट यांचे नावे असलेले ग.नं 188/1,30 या ७/१२ चे इतर हक्कात आशीर्वाद को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि.मुंबई यांचा बोजा नोंद करणेत येत आहे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जे पी डेरे"
}
