{
  "village_code": "273100080385070000",
  "village_name": "पिंपळवाडी",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1053,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:13:06Z",
  "surveys": [
    "140"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nतहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय सातारा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.कुका/43/एस आर/106/2026 EComp no.3156233 दिनांक 01/10/2026 आलेवरून खातेदार श्रीम. महेश रामचंद्र जाधव व इतर 5 रा.पिंपळवाडी ता. जि.सातारा यांनी मौजे पिंपळवाडी येथील गट नंबर 140 चे क्षेत्र 0.86 हे.आर पैकी अर्जदार यांचे हिश्याचे गट नंबर 140 चे क्षेत्र 0.6450हे.आर या मुंबई कुळवहिवाट व शेतजामीन अधिनियम 1948 नुसार प्राप्त जमिनीची शर्त शिथिल करून मिळणेबाबत अर्ज केला असून त्यानुसार शासन परिपत्रक क्र.जमीन-2025/प्र.क्र.336/जमीन-01 (ई-1379234) दिनांक 16/07/2026 (दि.15/04/2026 चे राजपत्र) या नुसार सदर प्रकरणी सामिल असलेले,मौजे पिंपळवाडी येथील गट नं.140 चे कुळास 32एम प्रमाणपत्र/फेरफार क्र.444 दिनांक 28/06/1973 पाहता देवून 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असलेचे दिसून येत आहे.मा.तहसिलदार सो सातारा मौजे पिंपळवाडी ता.जि.सातारा येथील जमिनीची खालील अटी व शर्तीवर कुळकायदा कलम 43 अन्वये अर्जदार व इतर 5 यांचे नावे असलेल्या खालील क्षेत्राची शर्त शिथिल करणेत येत आहे.मा.तहसिलदार यांचेकडील आदेश पाहून बाजूस दाखल गट नं.140 चे शर्त शिथिल करून अर्जदार व इतर 5 यांचे हिश्याचे भोगटदार वर्ग 1 केला असे. आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "जे पी डेरे"
}
