{
  "village_code": "273100080385070000",
  "village_name": "पिंपळवाडी",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1054,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:13:06Z",
  "surveys": [
    "134"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nतहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय सातारा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.कुका/43/एस आर/106/2026 EComp no.3156233 दिनांक 01/10/2026 आलेवरून खातेदार श्री. महेश रामचंद्र जाधव व इतर 5 रा.पिंपळवाडी ता. जि.सातारा यांनी मौजे पिंपळवाडी येथील गट नं.134 चे क्षेत्र 0.02 हे.आर पैकी अर्जदार यांचे सामाईक हिश्याचे गट नं.134 चे या मुंबई कुळवहिवाट व शेतजामीन अधिनियम 1948 नुसार प्राप्त जमिनीची शर्त शिथिल करून मिळणेबाबत अर्ज केला असून त्यानुसार शासन परिपत्रक क्र.जमीन-2025/प्र.क्र.336/जमीन-01 (ई-1379234) दिनांक 16/07/2026 (दि.15/04/2026 चे राजपत्र) या नुसार सदर प्रकरणी सामिल असलेले,मौजे पिंपळवाडी येथील गट नं. 134 चे कुळास 32एम प्रमाणपत्र/फेरफार क्र.444 दिनांक 28/06/1973 पाहता देवून 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असलेचे दिसून येत आहे.मा.तहसिलदार सो सातारा मौजे पिंपळवाडी ता.जि.सातारा येथील जमिनीची खालील अटी व शर्तीवर कुळकायदा कलम 43 अन्वये अर्जदार व इतर 5 यांचे नावे असलेल्या खालील क्षेत्राची शर्त शिथिल करणेत येत आहे.मा.तहसिलदार यांचेकडील आदेश पाहून बाजूस दाखल गट नं.134 चे शर्त शिथिल करून इतर हक्कात पुष्पा शांताराम मगर,सिमा नामदेव लोंढे,नलिनी नरेंद्र पवार,गोकुळा (सुनिता) विलास निकम,मालन सुनिल पवार,महेश रामचंद्र जाधव यांचे हिश्याची शर्त शिथिल असा शेरा दाखल केला असे. आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "जे पी डेरे"
}
