{
  "village_code": "273100080385090000",
  "village_name": "लिंब",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 21066,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-27",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:25:39Z",
  "surveys": [
    "1060"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : विजयश्री ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या लिंब ता.जि.सातारा\nगहाणखत लिहुन देणार : किशोर भगवान लोहार ,शालन भगवान लोहार रा. लिंब यांनी दुय्यम निबंधक सातारा 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7904-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1060 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर भगवान लोहार ,शालन भगवान लोहार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मानसी चंद्रहार माने"
}
