{
  "village_code": "273100080385090000",
  "village_name": "लिंब",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 21067,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:25:39Z",
  "surveys": [
    "150/5",
    "302/10/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026\nअर्जदार कै.देवराम तुकाराम सणस म.वा.तुकाराम गंगाराम सणस,दत्तात्रय देवराम सणस,नंदा मनोहर चौधरी,द्रोपदा देवराम सणस,रत्ना दत्तात्रय चोरट व सरूबाई गंगाराम सणस यांचा मा.उपजिल्हाधिकारी(पुनर्वसन) सो सातारा यांचेकडील आदेश क्र.पुनर्व/धोम/एसआर-22/2026 दि.21/08/2026 प्रमाणे मौजे लिंब ता.सातारा येथील बाजूस दाखल ग.नं. 302/10/ब क्षेत्र 0.14 हे.आर या जमिनीवरील उपरोक्त आदेशान्वये भोगवटादार वर्ग 2 हा धारणाधिकार प्रकार बदलून भोगवटादार वर्ग 1 तसेच नवीन अविभाज्य शर्त हा शेरा कमी करणे चा आदेश आलेवरून नवीन अविभाज्य शर्त हा शेरा कमी केला असे. नोंद आदेशाने केली.आरटीएस दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मानसी चंद्रहार माने"
}
