{
  "village_code": "273100080385090000",
  "village_name": "लिंब",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 21070,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:25:39Z",
  "surveys": [
    "244/1",
    "244/2/ब",
    "300/6",
    "455/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026\nमौजे लिंब ता.जि.सातारा येथील गट क्र 455/2,244/1,244/2/ब,300/6 मध्ये मंजूर फेरफार 20642 अन्वये पांडुरंग कृष्णा सोनमळे यांची वारस नोंद करण्यात आली आहे.परंतु सदर गावामध्ये पांडुरंग कृष्णा सोनमळे या नावाच्या दोन व्यक्ती असून सदर गटामध्ये मयत व्यक्ती ऐवजी हयात असणाऱ्या व्यक्ती ची चुकीची वारस नोंद झाली आहे तरी अर्जदार पांडुरंग कृष्णा सोनमळे यांची चुकीची झालेली वारस नोंद रद्द करून सातबारा पूर्ववत केला असे सर्व कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मानसी चंद्रहार माने"
}
