{
  "village_code": "273100080385090000",
  "village_name": "लिंब",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 21071,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:25:39Z",
  "surveys": [
    "675/13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nनोंदीचा प्रकार :जप्ती आदेश\nमे.विशेष वसुली अधिकारी विठ्ठल रुक्मिणी सहकारी पतपेढी लि.उल्हासनगर शाखा वाई यांचेकडील पत्र जा.क्र. 53 दि.10/09/2026 यांचा जप्ती आदेश आलेवरून मौजे लिंब ता.सातारा येथील स.न.675/13 मधील खातेदार भारती जगन्नाथ चिकणे यांच्या असणाऱ्या हिश्यास 7/12 च्या इतर अधिकारात विठ्ठल रुक्मिणी सहकारी पतपेढी लि.उल्हासनगर शाखा वाई यांचेकडील जप्ती आदेशाची नोंद केली.जप्ती आदेश,कलम 101 अन्वये दाखल अर्जाची छयांकित प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मानसी चंद्रहार माने"
}
