{
  "village_code": "273100080385110000",
  "village_name": "नागेवाडी",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2029,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:03:24Z",
  "surveys": [
    "447"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री सावता महाराज सहकारी पतसंस्था मर्या लिंब गोवे ता जि सातारा\nगहाणखत लिहुन देणार : रमेश भिकू सावंत रा. नागेवाडी यांनी दुय्यम निबंधक सातारा 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8181-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 447 क्षेत्र 0.1600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश भिकू सावंत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उषा मुगुटराव नलवडे"
}
