{
  "village_code": "273100080385140000",
  "village_name": "नेले",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3784,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-09-16",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:08:18Z",
  "surveys": [
    "1129",
    "1148",
    "1162",
    "544"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/09/2026\nलिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सातारा पूर्वीची बँक कार्पोरेशन बँक\nलिहून घेणार : हर्षल शरद टिळेकर\nगट नंबर/ सर्वे नंबर 1162,1148,1129,544 वरील कार्पोरेशन बँक यांचेकडून दिनांक 30/09/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 113000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील Ref No.NOC/10/2026-27 दिनांक 03/09/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जे पी डेरे"
}
